खायच्या गोळ्या बनवणारा हर्षे झाला ‘हर्षेज् चॉकलेट्स’चा (Hershey’s Chocolate) मालक
एका अवलियाने सुरु केलेला छोटा व्यवसाय आज जगभरात पसरला आहे. या छोटेखानी व्यवसायाचा आज ‘हर्षेज् चॉकलेट्स’ (Hershey’s Chocolate) नावाचा एक ब्रँड झाला आहे.
एका अवलियाने सुरु केलेला छोटा व्यवसाय आज जगभरात पसरला आहे. या छोटेखानी व्यवसायाचा आज ‘हर्षेज् चॉकलेट्स’ (Hershey’s Chocolate) नावाचा एक ब्रँड झाला आहे.
२०१७ यावर्षी कालनिर्णयच्या नऊ भाषांतील १८ लाख २० हजार प्रती विकल्या गेल्या, ही आश्चर्याची गोष्ट नाही का?
‘पुढे जाऊन व्यवसाय करायचाय असा विचार अकरावीला असल्यापासूनच मनात होता. पण याची तीव्र जाणीव मला माझ्या मित्र- मैत्रिणींमुळे झाली.’
एक दिवस आम्ही दोघांनीही बाजारहाट केली आणि २५०० रुपयांचा ड्रायफ्रूट्स माल घरी घेऊन आलो. आता हा माल विकला नाही गेला तर घरातही वापरता येण्यासारखा होता. बॅकअप प्लॅन रेडी!
हाती आलेला जॉब सोडून जाहिरात क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मी स्वतःची जाहिरात एजन्सी सुरू करेन असं घरच्यांना कधीच वाटलं नव्हतं. पण आज हीच गोष्ट ते इतरांना अभिमानाने सांगतात!